आठवणीतील मुकेशची गाणी

– अनंत नारायण संझगिरी 🙏🏻*मनोगत*🙏🏻 मित्रहो …… मी “मुकेश” च्या गीतांचे एक सदर तयार केले आहे. ही एक “वैफल्य ग्रस्त नायकाची” प्रेमकथा आहे, आणि त्यातील गाणी ही त्या त्या वेळच्या त्याच्या मनःस्तिथीत त्याला आठवलेली, हृदयाला भिडलेली आणि “त्याच्या नायिकेला” आवडणाऱ्या तिच्या “मुकेश” च्या गीतांच्या यादीतील आहेत. वास्तविक मला सुद्धा मुकेश ची गाणी आवडतात आणिआवाजातील “दर्द” … Continue reading आठवणीतील मुकेशची गाणी